सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अजमास लावणे.
उदाहरणे : परीक्षेतील गुण त्याने अजमासले.
समानार्थी : अंदाज करणे, अंदाज बांधणे, अजमासणे, कल्पना बांधणे
अंदाज़ा लगाना।
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
अर्थ : कल्पना करणे.
उदाहरणे : समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
समानार्थी : मानणे, समजणे
कल्पना करना।
Form a mental image of something that is not present or that is not the case.
स्थापित करा
कल्पना करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalpanaa karne samanarthi shabd in Marathi.